Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा \'शरद पवार पॅटर्न, मुसळधार पावसात दिलं भाषण, व्हिडीओ व्हायरल

2022-10-03 39

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ